तुकाराम मुंढे यांचे हे बोलणे ऐकताच चहा पिणे तर सोडा ढुंकूनही बघणार नाही, थेट दूधच..

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून कारवायांचा धडाका लावला. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी चहाबद्दल मोठे विधान केले. तुकाराम मुंढे यांचे बोलणे ऐकल्यावर तुम्ही चहाला हातही लावणार नाही.

| Updated on: Oct 27, 2026 | 10:03 AM
1 / 5
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. रेस्टॉरंट, बेकरी, हॉटेल यावर कारवाई केली जात आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना टाळेही लावली

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. रेस्टॉरंट, बेकरी, हॉटेल यावर कारवाई केली जात आहे. अनेक मोठ्या कंपन्यांना टाळेही लावली

2 / 5

तुकाराम मुंढे यांच्या दणक्यानंतर मोठ्या प्रमाणात अन्नातील भेसळ कमी झाली. त्यातच तुकाराम मुंढे यांनी चहाबद्दल असे काही विधान केले की, तुम्ही आयुष्यात चहाच पिणे बंद कराल. तुकाराम मुंढे यांनी चहाबद्दल बोलताना म्हटले की, तुमच्या घरी दूध कसे येते.

3 / 5

तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, आपल्यापैकी जवळपास लोक चहा पितात. पण आपल्या चहात आणि पाश्चात्य चहा बनवण्याच्या पद्धतीमध्ये खूप जास्त फरक आहे. आपल्याकडे दूध आणि पाण्यापेक्षा साखर अधिक वापरली जाते. चहा आपल्या जीवनशैलीमधील इतका मोठा घटक झाला की, त्याशिवाय आपल्याला सकाळ झाल्यासारखीही वाटत नाही.

4 / 5

जवळपास लोक पित असलेला चहामधील दूध हे पाकिटातून आलेले असते. कुणीतरी आपल्या दारात आणू ठेवलेले असते. त्या दूधाचा प्रवास मोठा असतो. दूध दुकानात येते. त्यापूर्वी त्या दूधाची वाहतूक होते.

5 / 5

दुकानात ते दूध फ्रीझरमध्ये ठेवले जाते. दूध सरळ टँकर किंवा कॅनमधून आणले जाते. दूधाचे तापमान 4 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. त्यामुळे तुम्ही जो पित असलेला चहा आणि त्याकरिता वापरले जाणारे दूध याचा प्रवास तपासा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us