कठोर परिश्रम करुनही नाही पैसा टिकत नाही, ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय करुन पाहा

अनेकांना एकच समस्या भेडसावत असते आणि ती म्हणजे कितीही परिश्रम केले तरी पैसा कमावले तरी टिकत नाहीत.. तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पैशांची समस्या दूर करू शकतात. एका मान्यतेनुसार, काही सोपे उपाय करून या समस्येवर मात करता येते.

| Updated on: Aug 16, 2026 | 3:37 PM
1 / 5
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला मोठे महत्त्व आहे. वास्तुशास्त्र सांगितल्यानुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरातील गरिबी दूर होऊ शकते. तिच्या आशीर्वादाने घर संपत्ती आणि अन्नधान्याने भरून जाते. त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचा फोटो असायला हवा. दररोज देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे.

2 / 5

कुबेराला संपत्तीचा देव म्हटले जाते. उत्तर ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे, कुबेराचा फोटो नेहमी तुमच्या घराच्या उत्तर भिंतीवर लावला पाहिजे. अशा श्रद्धेनुसार, कुबेराच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

3 / 5

तुळस ही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आवडती वनस्पती आहे. मान्यतेनुसार, ज्या घरात तुळस ठेवली जाते, त्या घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळे तुमच्या घरात तुळस लावा.

4 / 5

वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही खूप मेहनत करूनही सर्व काही व्यवस्थित करूनही पैसे कमवू शकत नसाल, तर मान्यतेनुसार तुम्ही तुमच्या घरात शमीचे झाड लावले पाहिजे.

5 / 5

मान्यतेनुसार, जिथे स्वच्छता असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे, धर्मग्रंथ देखील आपल्याला आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला देतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us