ध्रुव राठी यांचे शिक्षण किती झाले? त्यांच्या यूट्यूब प्रवासाची सुरुवात कशी झाली, ते जाणून घ्या…
इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये दूसरी बॅचलर डिग्री पूर्ण केली. 2014 मध्ये ध्रुव इंटर्नशिप करत असताना त्यांनी आयफोनने पहिला ट्रॅव्हल व्हिडीओ शूट केला. तो एटिंग करायला त्यांना दोन महिने लागले होते. सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या ध्रुव यांनी नंतर राजकीय आणि माहितीपर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले.

dhruv rathi
- नागरिकत्व आणि सीजेपी आंदोलनावरुन चर्चेत आलेले प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी यांचे शिक्षण किती झाले आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
- प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर ध्रुव राठी हरियाणाच्या एका छोट्याशा शहरातून जर्मनीच्या नामवंत युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत आपल्या प्रवास सुरु केला आणि आता ते प्रसिद्ध एन्फ्लुएंसर आहेत.
- हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातून 8 ऑक्टोबर 1994 रोजी जन्मलेले ध्रुव राठी यांचे प्राथमिक आणि माध्यम शिक्षण भारताच झाले आहे.
- 12 वी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ध्रुव राठी जर्मनीला गेले.जर्मनीच्या प्रतिष्ठीत कार्लसरूहे इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (KIT) मध्ये त्यांनी प्रवेश केला.
- जर्मनीच्या कार्लसरूहे इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (KIT) मधूनच मॅकेनिकल इंजीनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. बीटेकची डिग्री घेतल्यानंतर ध्रुव राठी यांनी त्याच यूनिव्हर्सिटीतून रिन्यूएबल एनर्जीत मास्टर डिग्री (M.Sc.) मिळवली.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us