निरोगी आयुष्य जगाचे आहे? मग या गोष्टी फॉलो करा…

निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खाता. निरोगी राहण्यासाठी आहार महत्वाचा ठरतो. हिवाळ्यात हिरव्या भाजांच्या आहारात समावेश करा.

| Updated on: Jan 18, 2026 | 4:04 PM
1 / 5
निरोगी आयुष्य जगाचे आहे? मग या गोष्टी फॉलो करा…

2 / 5

पालक, मेथी आणि इतर पालेभाज्यांमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे दररोजच्या आहारात कोणत्याही परिस्थितीमध्ये पालेभाज्या असणे आवश्यक आहे. 

3 / 5

फक्त पालेभाज्याच नाही तर पालेभाज्यांसोबतच जवस, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांचाही आहारात समावेश करायला हवा. 

4 / 5

शिवाय गव्हाच्या चपातीऐवजी आपण दररोजच्या आहारात मिक्स पीठाची भाकरी खाल्ली पाहिजे, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते. 

5 / 5

जर तुम्हाला जवस, सूर्यफुलाच्या बिया तशा खाल्ला जात नसतील तर अशावेळी आपण मिक्स पीठामध्येही त्याचा समावेश करू शकता, ज्यामुळे त्याचे पोषण शरीराला मिळेल. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us