केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे हा घटक, दररोज सकाळी..

हिवाळ्यात केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. हिवाळ्यात केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी केसांची काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे.

| Updated on: Dec 23, 2025 | 9:55 AM
1 / 5
हिवाळ्यात सर्वात महत्वाचे आहे की, आपण केसांची कशी काळजी घेता. केसांची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली नाही तर केस गळती सुरू होते आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. 

2 / 5
कायम लक्षात ठेवा की, बाहेरील गोष्टी केसांना अधिक लावण्यापेक्षा घरगुती उपाय करा. ज्यामुळे केस चांगली आणि सुंदर होण्यास मदत होईल. 

3 / 5
आवळा हा केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यात व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 

4 / 5
आवळा केसांच्या मुळांना मजबूत करतो, केस गळणे कमी करतो आणि टाळूतील रक्तसंचार सुधारतो. यामुळे केसांसाठी आवळ्यापेक्षा दूसरे काहीच फायद्याचे नाही. 

5 / 5
केसांना आवळ्याचा रस लावण्यापेक्षा आवळ्याचा रस तुम्ही उपाशी पोटी पित असाल तर ते अधिक फायदेशीर ठरते. आवळा त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. 