Asin Wedding : वाऱ्याच्या झोतासारखी आली, स्टार बनली नंतर अचानक एक दिवस गायब, 10 वर्षानंतर आता असिन कशी दिसते?

Asin Wedding : असिन शेवटची 2015 मध्ये कॉमेडी फिल्म 'ऑल इज वेल'मध्ये दिसलेली. यात अभिषेक बच्चन, ऋषि कपूर आणि सुप्रिया पाठक होते. गजनी, रेडी, बोल बच्चन आणि हाउसफुल 2 असे ब्लॉकबस्टर चित्रपट तिने दिलेत.

| Updated on: Jan 21, 2026 | 4:59 PM
1 / 5
दक्षिणेच्या फिल्म इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये आलेल्या अनेक कलाकारांनी आपली छाप उमटवली आहे. या लिस्टमध्ये असिनचं नाव सुद्धा आहे. असिनने आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान सारख्या मोठ्या बॉलिवूड सुपरस्टार सोबत काम केलं आहे.

2 / 5
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना असिनने अचानक फिल्म इंडस्ट्रीशी नातं तोडलं. 2016 साली बिझनेसमॅन राहुल शर्मासोबत लग्न केलं. 19 जानेवारीला असिनच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली.

3 / 5
या प्रसंगी तिचे पती राहुल शर्मा यांनी स्वीट 2016 चा ट्रेंड फॉलो करत काही फोटो आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केले. लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाला राहुलने पत्नी असिनसाठी एक खूप सुंदर पोस्ट शेअर केली.

4 / 5
लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाला राहुल शर्माने असिन सोबत एक कँडिड सेल्फी शेअर केलाय. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलय की, "10 आनंदी वर्ष...मी नशिबवान आहे, तिच्या आयुष्यात मला को-स्टारचा रोल मिळाला. लग्नाच्या 10 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, माय लव"

5 / 5
असिनने 19 जानेवारी 2016 रोजी मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्मासोबत लग्न केलं. ऑक्टोंबर 2017 मध्ये असिनने एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला. तिचं नाव एरिन आहे. लग्नानंतर असिनने फिल्म इंडस्ट्रीपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.