CT 2025 : विजेतेपदानंतर जखमी पाकिस्तानबद्दल भारतातील एका दिग्गज खेळाडूच मोठं वक्तव्य

CT 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच यजमानपद पाकिस्तानकडे होतं. टीम इंडियाने आपले सर्व सामने दुबईत खेळले. फायनलही दुबईत खेळून जिंकली. यजमान असून पाकिस्तानची अशी अवस्था होती. आता भारताच्या एका दिग्गज खेळाडूने जखमी पाकिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे.

CT 2025 :  विजेतेपदानंतर जखमी पाकिस्तानबद्दल भारतातील एका दिग्गज खेळाडूच मोठं वक्तव्य
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 10, 2025 | 1:28 PM