आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार एकूण 19 दिवस रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि यूएई आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा ए ग्रुपमध्ये समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान बी ग्रुपमध्ये आहे. 19 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 9 मार्चला अंतिम सामना पार पडेल. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे
Asia Cup Controversy 2025 : मोहसीन नक्वींना जबर धक्का, आशिया कप ट्रॉफीबद्दल ICCचा मोठा निर्णय
Asia Cup Controversy : आशिया कप ट्रॉफीच्या वादावर लवकरात लवकर सोडवण्यासाठी आणि ही ट्रॉफी भारताला सोपवण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. आयसीसीने या बैठकीत हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून आता यासंदर्भातक एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
- manasi mande
- Updated on: Nov 8, 2025
- 8:40 am
Mohsin Naqvi : मोहसीन नक्वींना हट्ट भोवणार, सोडावं लागणार पद ? BCCI ॲक्शन मोडमध्ये आल्याने वाढणार अडचणी
आशिया कप जिंकून अनेक महिने झाले तरीही भारतीय संघाला अद्यापही विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. याला कारण म्हणजे मोहसीन नक्वी. आपल्या हातूनच भारतीय खेळाडूंना ट्रॉफी घ्यावी लागेल, अशी अडेलटतट्टू भूमिका घेणाऱ्या मोहसनी नक्वींचे कारनामे सर्वांनाच माहीत आहेत. मात्र आता ICC च्या बैठकीत BCCI हा मुद्दा प्रामुख्याने मांडणार असून नक्वीना घेरण्याच संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नक्वी यांची खुर्ची धोक्यात आली असून त्यांच्या पदावरही टाच येऊ शकते.
- manasi mande
- Updated on: Nov 7, 2025
- 10:39 am
ICC Womens World Cup 2025 : पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर PM मोदींचा ‘वर्ल्ड चॅम्पियन्स’सोबत संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड चॅम्पियन्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी संवाद साधला. आगामी आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहेत, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि त्यांना पुढील मोठ्या स्पर्धेसाठी प्रेरणा मिळेल.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 6, 2025
- 11:37 am
Laura Wolvaardt: लॉरा वोल्वार्ड्टचा फायनलमध्ये कारनामा, टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
South Africa Laura Wolvaardt World Record : दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीने महाअंतिम सामन्यात शतक झळकावलं. लॉराने या शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
- sanjay patil
- Updated on: Nov 3, 2025
- 3:08 am
IPl मधील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि पंतप्रधानांची भेट, X वर फोटो शेअर करत म्हणाले, त्याच्या क्रिकेट कौशल्याची…
PM Modi Vaibhav Suryavanshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विमानतळावर आयपीएलमधील स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीची भेट घेतली. वैभव हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळतो. या भेटीची छायाचित्र स्वतः पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केले.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 30, 2025
- 3:02 pm
“मी खूप दु:खी…”, चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी न मिळालेल्या मोहम्मद सिराजची प्रतिक्रिया
Mohammed Siraj On Champions Trophy 2025 Selection : बीसीसीआयने 18 जानेवारीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या स्पर्धेतून डच्चू देण्यात आला होता.
- sanjay patil
- Updated on: Apr 7, 2025
- 4:13 pm
Champions Trophy जिंकण्याच हे इनाम? टीम इंडियातून BCCI या लोकांचा पत्ता करणार कट
भारतीय क्रिकेट टीमच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा रविवारी होऊ शकते. गौतम गंभीर आणि बीसीसीआई सचिवांदरम्यान होणाऱ्या बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. टीम इंडियाच्या काही सदस्यांचा पत्ता कट होऊ शकतो.
- Dinananth Parab
- Updated on: Mar 27, 2025
- 4:21 pm
Champions Trophy 2025 जिंकली, BCCI इनाम म्हणून 58 कोटी देणार, कोणाच्या खात्यात किती पैसे येणार? जाणून घ्या
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकणाऱ्या टीम इंडियावर आता पैशांचा पाऊस पडत आहे. बीसीसीआयने 58 कोटी रुपये इनाम म्हणून देण्याची घोषणा केली आहे. आता या रक्कमेत कोणाला जास्त पैसा मिळणार? आणि कोणाला कमी? जाणून घ्या.
- Dinananth Parab
- Updated on: Mar 22, 2025
- 8:45 am
बीसीसीआयकडून टीम इंडियाला 58 कोटी रुपये, कुणा-कुणाला मिळणार रक्कम?
बीसीसीआयकडून टीम इंडियाला 58 कोटी रुपये, कुणा-कुणाला मिळणार रक्कम?
- sanjay patil
- Updated on: Mar 20, 2025
- 11:46 pm
Champions Trophy 2025 : बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता टीम इंडियावर पैशांचा पाऊस, इतक्या कोटींचं बक्षिस
Icc Champions Trophy 2025 Cash Prize Bcci For Rohit Sharma : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. बीसीसीआयने टीम इंडियाच्या या कामगिरीसाठी रोख बक्षिस जाहीर केलं आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 20, 2025
- 4:37 pm
Narendra Modi Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-पाकिस्तान क्रिकेटबाबत काय म्हणाले? पाहा व्हीडिओ
Narendra Modi On IND vs PAK Cricket team : भारत की पाकिस्तान? दोघांपैकी सर्वोत्तम क्रिकेट संघ कोणता? असा प्रश्न पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. यावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? पाहा व्हीडिओ
- sanjay patil
- Updated on: Mar 16, 2025
- 8:05 pm
CT 2025 : रोहितसेनेची चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरी, टीम इंडियाने काय काय विक्रम केले?
Team India Icc Champions Trophy 2025 Explainer : टीम इंडियाने सलग 5 सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच असंख्य विक्रम केले. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Mar 14, 2025
- 11:13 pm