AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानचं गणित कुठं चुकलं? वाचा पराभवाची 5 कारणे

Why Pakistan Lost : भारताने टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला आहे.टी-2 वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. पाकिस्तानच्या पराभवाची कारणे जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 15, 2026 | 11:24 PM
Share
नाणेफेक जिंकून गोलंदाजी :  या महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र इशान किशनच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला.

1 / 5
शाहीनने नाराज केले : पाकिस्तानची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे, मात्र या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नाराज केले. त्याने दोन ओव्हरमध्ये 31 धावा देत केवळ एक विकेट घेतली.

शाहीनने नाराज केले : पाकिस्तानची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे, मात्र या सामन्यात त्यांचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने नाराज केले. त्याने दोन ओव्हरमध्ये 31 धावा देत केवळ एक विकेट घेतली.

2 / 5
फिरकीपटूंना फेल : सॅम अयुब सोडता पाकिस्तानच्या इतर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. शादाबने एका षटकात 17 धावा दिल्या, अबरारने तीन षटकांत 38 आणि नवाजने चार षटकांत 28 धावा दिल्या.

फिरकीपटूंना फेल : सॅम अयुब सोडता पाकिस्तानच्या इतर फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. शादाबने एका षटकात 17 धावा दिल्या, अबरारने तीन षटकांत 38 आणि नवाजने चार षटकांत 28 धावा दिल्या.

3 / 5
उस्मान तारिक अपयशी : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी उस्मान तारिक आणि त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आला होता. कर्णधार सलमान आघाने त्याला ट्रम्प कार्ड म्हटले होते, मात्र तो निष्प्रभ ठरला. त्याने चार षटकांत 24 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली.

4 / 5
बुमराहने टॉप ऑर्डरची झोप उडवली : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य होते, मात्र जसप्रीत बुमराहने एकाच षटकात दोन विकेट्स घेत पाकिस्तानची झोप उडवली. भारताकडून हार्दिक, बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विजय संघाला विजय मिळवून दिला.

5 / 5
Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी