AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laura Wolvaardt: लॉरा वोल्वार्ड्टचा फायनलमध्ये कारनामा, टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

South Africa Laura Wolvaardt World Record : दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीने महाअंतिम सामन्यात शतक झळकावलं. लॉराने या शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

| Updated on: Nov 03, 2025 | 3:08 AM
Share
दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड्ट हीने वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. लॉराने एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
लॉराने एलीसा हीलीला पछाडत हा महारेकॉर्ड केला. एलिसानने 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 509 धावा केल्या होत्या. तर लॉराने आता एलीसाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : PTI)

लॉराने एलीसा हीलीला पछाडत हा महारेकॉर्ड केला. एलिसानने 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 509 धावा केल्या होत्या. तर लॉराने आता एलीसाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
लॉराने या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच लॉरा या स्पर्धेत सर्वाधिक 3 शतकं करणारी फलंदाज आहे. लॉराने या स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
लॉराने वर्ल्ड कप स्पर्धेत 14 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात याआधी अशी कामगिरी कोणत्याह फलंदाजाला करता आली नव्हती. लॉराने मिताली राजचा रेकॉर्ड ब्रेक केला.  (Photo Credit : PTI)

4 / 5
लॉराने या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावली आहेत. लॉराने या स्पर्धेत 4 अर्धशतकं केली आहेत. तसेच लॉराने या स्पर्धेत सर्वाधिक 71 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

लॉराने या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकं झळकावली आहेत. लॉराने या स्पर्धेत 4 अर्धशतकं केली आहेत. तसेच लॉराने या स्पर्धेत सर्वाधिक 71 चौकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...