AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचं बँक बॅलेन्स पाहून बांदेकरांच्या मुलाला धक्काच बसला; म्हणाला, मी हिच्याकडे नोकरी करतो..

Soham Bandekar Pooja Birari: अभिनेत्री पूजा बिरारी आणि निर्माता सोहम बांदेकर यांच्या लग्नाला अवघे काहीच महिने उलटले आहेत, आता सोहमनने पूजाबद्दल एक विधान केले आहे.

| Updated on: Oct 21, 2026 | 3:14 PM
Share
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच्या एका मुलाखतीची चर्चा सुरु आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले आहे. यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र मुलाखती दिल्या होत्या. यातच त्यांनी नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली आहे.

1 / 5
बांदेकर कुटुंबामध्ये सण उत्सवानिमित्त घरात जल्लोष असतो. Its Majja Marathiला  दिलेल्या मुलाखतीत, आपल्या लक्ष्मीबद्दल बोलताना सोहम बांदेकर म्हणाला की,  'पूजा खऱ्या अर्थाने लक्ष्मीच आहे. बऱ्याचदा अगदीच प्रवासात पैशांची गरज भासते तेव्हा, हक्काने मी तिच्याकडे पैसे मागतो. "

2 / 5
"मध्यंतरी, मला पूजाने तिच्या फोनमधून ओटीपी किंवा काहीतरी मेसेज बघायला लावला होता.  मला तेव्हा तिचा बँक बॅलेन्स दिसला. तेव्हा माझं असं झालं की, अरे यार मी तर  हिच्याकडेच  नोकरी करायला हवी." असं सोहम गंमतीत म्हणाला.

3 / 5
पुढे सोहम म्हणतो की," या एक ते दीड वर्षात मला तिने खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. खूप काही गोष्टी तिने माझ्यासाठी अॅडजस्ट केल्या आहेत. तिच्यासाठी वेळेचं खूप महत्त्व आहे. पण ती गोष्ट तिने माझ्यावर कधीच लादली नाही.  "

4 / 5
"अगदी हात धरुन मला तिने शिकवलं, माझा प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. लग्नाच्या 1 ते दीड वर्षात तिच्यातील संयम आणखी वाढला आहे. तो तिने अजूनही वाढवावा.  असंच तिला सपोर्ट करत राहिन. छानरित्या एकत्र सण साजरे करु." असं सोहम बांदेकर म्हणाला.

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात