पाकिस्तानसाठी मृत्यूची घंटा झालेली रवीना टंडन, माजी पंतप्रधानांची उडालेली झोप, कारण समोर

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. सोशल मीडियावर देखील हल्ल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण एक दिवस असाही होता जेव्हा अभिनेत्री रवीना टंडन हिच्यामुळे पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांची झोप उडाली होती.

| Updated on: May 10, 2025 | 2:09 PM
1 / 5
पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांनी एका मुलाखतीत कबुल केलं होतं की, त्यांना अभिनेत्री रवीना टंडन प्रचंड आवडते. शिवाय ते अभिनेत्रीचे मोठे चाहते देखील आहेत.

2 / 5
कारगिल युद्धा दरम्यान भारतीय जवानांनी काही बॉम्बवर  'रवीना टंडन हिच्याकडून नवाज शरीफ यांच्यासाठी...' असं लिहिलं होतं.

3 / 5
भारतीय सेनेचा अंदाज पाहून पाकिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाज शरीफ यांची झोप उडाली होती. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.

4 / 5
यावर खुद्द रवीना टंडन हिने देखील मौन सोडलं होतं. 'गरज भासल्यास भारतासाठी शत्रूंसोबत लढण्यास देखील तयार आहे...' असं अभिनेत्री म्हणाली होती.

5 / 5
आज रवीना बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.