कतरिना कैफ ते अमिताभ बच्चनपर्यंत कित्येक सेलिब्रेटी जातात ‘या’ मंदिरात; म्हणतात सर्व इच्छा पूर्ण होतात, कोणतं आहे हे मंदिर
भारतातील एक असं मंदिर जिथे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दर्शनासाठी जातात. कतरिना कैफ, अमिताभ बच्चन पासून ते अजय देवगणपर्यंत अनेक सेलिब्रेटींनी या मंदिरात भेट दिली आहे. या मंदिरात मागितलेली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. कोणतं आहे हे मंदिर आणि असं काय खास आहे हे जाणून घेऊयात.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Follow Us
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
सोनेरी साडीत सोन्यासारखं व्यक्तिमत्व, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
स्वर्गाची अप्सरा, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड
माझी सुंदरी, शिवाली परबच्या साडीतील हटके पोज पाहून चाहते थक्क
रिंकू राजगुरूने शेअर केले रक्षाबंधनाचे खास फोटो, प्रत्येक फोटो चर्चेत