कर्क राशीत तयार होणार गजकेसरी योग, या ३ राशींना होणार फायदा, नोकरीत मिळेल प्रमोशन

देवगुरू बृहस्पती आणि चंद्र ग्रह दोघांची युती कर्क राशीत होणार आहे. कर्क राशीत या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी योगाची निर्मिती होईल. हा गजकेसरी योग कोणत्या राशींसाठी लाभदायक राहील, जाणून घेऊया.

Updated on: Nov 04, 2025 | 6:27 PM
1 / 6
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थिती आणि चालीमुळे राशीच्या जातकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता १० नोव्हेंबरला गुरू-चंद्राची युती होणार आहे. ही दोन्ही ग्रहांची युती कर्क राशीत होईल. कर्क राशीत गुरू-चंद्राची युती होण्याने गजकेसरी योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात या योगाला अत्यंत शुभ मानले जाते. गजकेसरी योग तयार झाल्याने ३ राशींच्या जातकांना लाभ मिळेल...

2 / 6
मागील महिन्यात १८ ऑक्टोबरला अतिचारी गुरूने कर्क राशीत प्रवेश केला होता. १० नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करतील. कर्क राशीत गुरू आणि चंद्राची युती तयार होईल. १० नोव्हेंबर दुपारी १ वाजून २ मिनिटांनी कर्क राशीत हा गोचर होईल. कर्क राशीत देवगुरू बृहस्पती यांनी आधीच हंस महापुरुष राजयोग केला आहे. या राजयोगांच्या निर्मितीमुळे ३ राशींना लाभ होईल. त्याबद्दल जाणून घेऊया.

3 / 6
कर्क राशीच्या जातकांना या शुभ योगाच्या निर्मितीमुळे निश्चित लाभ होईल. तुम्हाला समाजात खूप मान-सन्मान मिळेल. तुमच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते. मेहनतीचे फळ मिळेल आणि नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते.

4 / 6
मेष राशीच्या जातकांसाठी गजकेसरी योग लाभदायक राहील. तुमच्यासाठी वेळ चांगली राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. ऑफिसमध्ये सीनियर्सचा साथ मिळू शकतो. त्यासोबत कुटुंबात मोठी आनंदवार्ता मिळू शकते.

5 / 6
तुमच्यासाठी वेळ चांगली राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मानसिकदृष्ट्या तुम्हाला लाभ होऊ शकतो. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीतून लाभ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्हाला कुटुंबात कोणतीही आनंदवार्ता मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो.

6 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)