फक्त 20 दिवस… असा घडला लालबागचा राजा, ही इन्साईड स्टोरी माहीत आहे काय?

दरम्यान, प्रत्येक गणेशोत्सव सोहळ्यात मुंबईच्या लालबागच्या राजाची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा होत असते. दरवर्षी लालबागच्या राजाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान याच लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला.

| Updated on: Aug 24, 2025 | 9:33 PM
1 / 7
सध्या राज्यात गणेशोत्सवाची धूम आहे. घरोघरी गणेशाचे आगमन होत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रतील मुंबईसह इतरही शहरांतील मोठे गणेश मंडळ मोठ्या थाटात गणेशमूर्ती आणल्या जात आहेत.

2 / 7
दरम्यान, प्रत्येक गणेशोत्सव सोहळ्यात मुंबईच्या लालबागच्या राजाची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा होत असते. दरवर्षी लालबागच्या राजाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान याच लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला.

दरम्यान, प्रत्येक गणेशोत्सव सोहळ्यात मुंबईच्या लालबागच्या राजाची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चा होत असते. दरवर्षी लालबागच्या राजाच्या आगमनाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहतात. दरम्यान याच लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाचा सोहळा पार पडला.

3 / 7
यावेळी मूर्तीकारांनी अवघ्या 20 दिवसांत लालबागचा राजा घडवलेला आहे. यावेळी अतिशय विलोभनीय लालबागच्या राजाचे रुप यावर्षी पाहायला मिळत आहे. आज प्रथम दर्शन सोहळ्याचा माध्यमातून जगभरात लालबागचा राजा दिसला आहे.

4 / 7
या मुखदर्शन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी होताना पाहायला मिळत आहे. यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी यांनी साकारली आहे. या मूर्ती घडवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी संतोष कांबळी यांनी सविस्तरपणे सांगितले आहे.

5 / 7
विसर्जन झाल्यानंतर बप्पा परत कधी आपल्याकडे विराजमान होणार याची सर्वांनाच आतुरता लागली असते. आज अखेर वर्षानंतर बप्पा पुन्हा लालबागमधे विराजमान झाले आहेत. यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती घडवताना माझ्यासमोर मोठे आव्हान होते, असे संतोष कांबळी म्हणाले.

6 / 7
तसेच, यावेळी सर्व गोष्टी लेट झाल्या. मूर्ती बनवायलासुद्धा उशिराने सुरुवात झाली. साधारणपणे लालाबागच्या राजाची मुर्ती तयार करताना 40 ते 45 दिवस लागतात. मात्र यावर्षी फक्त 20 दिवसांत लालबागचा राजा तयार करण्यात आला आहे, असे कांबळी यांनी सांगितले.

7 / 7
दरवर्षी राजाला एक प्रभावळ असते, जी अनेक लोकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. मात्र यावर्षी बॅकग्राउंड अशे तयार केले आहे की प्रभावळीची कमी वाटत नाही. यंदा मनावर दगड ठेवून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विसर्जनाच्या दिवशीच प्रभावळ लावण्यात येणार आहे. यावेळी न भुतो ना भविष्यती असे डेकोरेशन झालेले आहे, असेही यावेळी संतोष कांबळी यांनी सांगितले आहे.