अकोल्यात कडुलिंबाच्या झाडाला श्री गणेशाचं रुप, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश

अकोला शहरातल्या जठार पेठ भागातील भोला परदेशी कुटुंबीयांनी यावर्षी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश देत कडुलिंबाच्या झाडालाच श्रींचे रुप दिले आहे. यासाठी पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करण्यात आले आहे सजीव कडुलिंबाच्या झाडाला कान म्हणून सुपडे लावले आहेत. हातांसाठी शाडू माझा मातीचा वापर केला आहे.

अकोल्यात कडुलिंबाच्या झाडाला श्री गणेशाचं रुप, पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश
Akola tree ganesha
| Edited By: | Updated on: Sep 12, 2021 | 11:17 AM