धावपळीच्या जगात स्वत:ला वेळ द्या, गौतमी पाटील असं का म्हणाली?

विरारच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर नवीन सुपरस्टार रिसॉर्टचा उद्घाटन समारंभ झाला. या कार्यक्रमास नामांकित नर्तिका गौतमी पाटील आणि बिग बॉस फेम दादूस उपस्थित होते. गौतमी पाटील यांनी प्रचंड उन्हातही नृत्य सादर करून सर्वांचे मन जिंकले.

| Updated on: Apr 10, 2025 | 10:51 PM
1 / 7
विरारच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावर नवीनच सुपरस्टार रिसॉर्ट सुरु झाले आहे.

2 / 7
या सुपरस्टार रिसॉर्टमध्ये डान्सर गौतमी पाटील आणि बिग बॉस फेम दादूस यांनी हजेरी लावली.

3 / 7
प्रचंड ऊन आणि घामांच्या धारांमध्येही गौतमी पाटील यांनी डान्स करुन पर्यटकांची मने जिंकली.

4 / 7
"मी पहिल्यांदाच रिसॉर्ट कसं असतं ते पाहिलं. मी तो अनुभव घेतलेला नाही, पण फक्त डोळ्यांनी पाहूनच मला छान वाटलं", असे गौतमी पाटील म्हणाली.

5 / 7
"आपण आपल्या धावपळीच्या जीवनात किती गोष्टी मिस करतोय. धावपळीच्या जीवनात आपल्यालाही आनंद घ्यायला हवा", असं गौतमी पाटीलने सांगितले.

6 / 7
"प्रत्येकाने स्वत:साठी वेळ काढायला हवा. यामुळे तुमचा थकवा निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवानेही वाटेल", असेही गौतमी पाटील म्हणाली.

7 / 7
विरारमध्ये अशाप्रकारे एका मोठ्या रिसॉर्टची गरज होती. मला फार छान वाटलं, असे विधान बिग बॉस फेम दादूस यांनी केले.