काँग्रेसच्या प्रचारात ग्लॅमरचा तडका, गौतमी पाटीलच्या एन्ट्रीने चाहत्यांची तुफान गर्दी! Photo पाहाच!

Gautami Patil Photo : राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी कलाकारांनाही प्रचारासाठी आमंत्रित केले होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी गौतमी पाटील मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.

| Updated on: Jan 13, 2026 | 8:01 PM
1 / 5
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आज संपला. अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. काँग्रेसकडून गौतमी पाटील प्रचाराच्या मैदानात उतरली होती.

2 / 5
काँग्रेसने आज प्रचारात सर्व शक्ती पणाला लावत प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले होते. गौतमी पाटील यांनी आज चंद्रपूरमधील बाबूपेठ ते गांधी चौक असा पाच किलोमीटरचा रोड शो केला.

3 / 5
गौतमी पाटील यांनी रोड शो दरम्यान मतदारांकडे काँग्रेससाठी मते मागितली. यावेळी चाहत्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. याचे काही फोटोही समोर आले आहेत.

4 / 5
खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनीही चंद्रपूरमध्ये आज सभा घेतल्या. मात्र गौतमी पाटीलने मतदारांचे लक्ष वेधले होते. तिच्या रोड शो ला मोठा प्रतिसाद मिळाला.

5 / 5
आजच्या चंद्रपुरारीतल प्रचारानंतर बोलताना चंद्रपुरात येऊन मला छान वाटले. लोकांचे भरभरून प्रेम मिळाले, अशा भावना गौतमी पाटील यांनी व्यक्त केल्या.