चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2026
चंद्रपूर महापालिकेतील एकूण 17 प्रभागांमध्ये 66 नगरसेवक आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 33 नगरसेवक, काँग्रेसचे 12, बसपाचे 8 आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेचे प्रत्येकी 2 नगरसेवक निवडून आले होते. 2012 मध्ये चंद्रपूर महापालिका अस्तित्वात आली.
Chandrapur: चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला, उद्धव सेनेचा महापौर होणार? पडद्यामागे मोठ्या हालचाली
Shivsena firm for Mayor Post : चंद्रपूरमध्ये काँग्रेसला दुफळीचा फटका बसणार का, याची चर्चा रंगली आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गेम पालटवला आहे. भाजपसह काँग्रेसला उद्धव सेनेचे साथ हवी आहे. उद्धव सेनाच इथं किंगमेकर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स टोकाला पोहचला आहे.
- Reporter Nilesh Dahat
- Updated on: Feb 10, 2026
- 8:40 am
Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत मोठा ट्विस्ट, उद्धव सेना भाजपसोबत जाणार? महापौर पदाचा काय ठरला फॉर्म्युला?
Chandrapur Municipal Corporation Mayor: चंद्रपूर महानगरपालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेसमधील दुफळीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. भाजपने उद्धव ठाकरे शिवसेनेसमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही इथं काँग्रेस वंचित राहण्याची शक्यता आहे. काय आहे ती मोठी अपडेट?
- Reporter Nilesh Dahat
- Updated on: Feb 4, 2026
- 11:02 am
Chandrapur: आरारारा खतरनाक, महापौर पदासाठी चंद्रपूरात धुमश्चक्री, फिल्मी स्टाईलने नगरसेवक पळवण्याचा प्रयत्न, काँग्रेसमध्ये चाललंय काय?
Chandrapur Municipal Corporation Mayor: चंद्रपूर महापालिकेत महापौर पदावरून आणि सत्ता स्थापन्यावरून वाद शिगेला पोहचल्याचे दिसते. थेट काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना पळवण्याचा प्रयत्न, त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
- Reporter Nilesh Dahat
- Updated on: Jan 30, 2026
- 9:50 am
Chandrapur | भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार? बड्या नेत्याने घेतली मुख्मंत्र्यांची भेट
भाजपकडून चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Jan 26, 2026
- 5:06 pm
Vijay Wadettiwar: नगरसेवकांना 1 कोटींची ऑफर! विजय वडेट्टीवारांच्या मोठा आरोप, चंद्रपुरात कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Vijay Wadettiwar on One Crore Offer to Congress Corporators: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये पॅचअप झाल्याचे संकेत दिले असले तरी त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकरांवर निसरडा वार केलाच. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना एक कोटींची ऑफर असल्याचा धक्कादायक खुलासा केला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 24, 2026
- 12:15 pm
tv9 Marathi Special Report | चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा?
महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रपुरात बहुमत कोणत्याच पक्षाला नाही मात्र काँग्रेस मोठा पक्ष ठरलाय तरीही काँग्रेसमधल्या गटबाजीमुळे भाजप ह्याचा फायदा घ्यायला तयारच आहे. काँग्रेसमधला नगरसेवकाचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय.
- भीमराव गवळी
- Updated on: Jan 20, 2026
- 12:08 pm
BJP | अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
वेळ पडली तर चंद्रपूरमध्ये भाजप विरोधी पक्षात बसेल, असं मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरच्या विकासासाठी महापौर पदावर भाजपलाच बसावं लागेल असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपुरातील अनेक अपक्ष नागरसेवक आणि इतर नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात आहेत.
- भीमराव गवळी
- Updated on: Jan 19, 2026
- 4:56 pm
मोठा ट्विस्ट… भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत, शिंदे वंचितसोबत तर एमआयएम…? राज्यात महापौरपदासाठी मोठ्या खेळी काय?
Mayor Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 19, 2026
- 4:00 pm
महापौरपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेसला बसणार झटका, किती नगरसेवक फुटणार? भाजपच्या बड्या नेत्याचे स्पष्ट संकेत
"शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल" भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर स्पष्ट भूमिका.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 19, 2026
- 2:56 pm
मागचं सगळं विसरुन या महापालिकेत सत्तेसाठी भाजप-उद्धव ठाकरे एक-एक पाऊल पुढे येणार का?
चंद्रपूरात आता काही नवीन समीकरणं आकाराला येतात का? याची उत्सुक्ता आहे. भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. पण त्यासाठी त्यांना संख्येची जुळवाजुळव करावी लागणार आहे
- Dinananth Parab
- Updated on: Jan 19, 2026
- 1:59 pm
Chandrapur Muncipal Election : चंद्रपूरात भाजपला मोठा धक्का! काँग्रेस उमेदवारानं थेट महापौराला पाडलं!
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. विद्यमान महापौर राखी कांचलवार यांचा काँग्रेस उमेदवाराने पराभव केला. मुंबईत एमआयएमने सहा जागांवर विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप बहुमताच्या जवळ पोहोचला, तर ठाण्यात शिंदे गटाने चांगली कामगिरी केली.
- राखी राजपूत
- Updated on: Jan 16, 2026
- 4:11 pm
Video : गौतमी पाटीलची काँग्रेसच्या प्रचार रॅलीत हजेरी
चंद्रपूरमध्ये आज काँग्रेसच्या प्रचारासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील या मैदानात उतरल्या होत्या. गौतमी पाटील यांनी आज बाबूपेठ ते गांधी चौक असा पाच किलोमीटरचा रोड शो केला. यावेळी मतदारांना अभिवादन करत त्यांनी काँग्रेससाठी मते मागितली.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 13, 2026
- 11:34 pm