
जेनेलियानं नुकतंच गोल्डन गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. जेनेलियाचा हा गाऊन शांतनू आणि निखिल यांनी डिझाइन केला आहे.

जेनेलियाच्या या लूकला स्टाईल केलं आहे सेलिब्रिटी स्टालिस्ट प्रणय जेटली आणि शौनक अमोनकर यांनी.

या फोटोंमध्ये प्रचंड ग्लॅमरस आणि सुंदर दिसतेय.

जेनेलियानं थोड्या स्मोकी कोहल लूकसह तिच्या ड्रेसिंगला पूरक लूक दिला आहे. सोबतच तिनं न्यूड लिपस्टिक लावली आहे.

एकूणच जेनेलियाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.