GK : मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव किती काळ जीवंत असतो ?

Which Organ Dies First After Death: एखादा व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व अवयव लागलीच मृत होत नाहीत. त्यामुळे अवयवदानासाठी काही अवयव शरीरात बराच वेळ जीवंत राहातात.

| Updated on: Jul 19, 2026 | 9:55 PM
1 / 5
डोळ्यांचा कॉर्निया मनुष्य मेल्यानंतरही १२ ते २४ तासांत काढता येऊ शकतो. याचा वापर डोळ्यांच्यासाठी केला जातो. कारण मेल्यानंतर डोळ्याचा कॉर्निया बराच काळ जीवंत राहातो.

डोळ्यांचा कॉर्निया मनुष्य मेल्यानंतरही १२ ते २४ तासांत काढता येऊ शकतो. याचा वापर डोळ्यांच्यासाठी केला जातो. कारण मेल्यानंतर डोळ्याचा कॉर्निया बराच काळ जीवंत राहातो.

2 / 5

किडनी देखील मृ्त्यूनंतर २४ ते ३६ तास जीवंत असते. त्यामुळे पोस्टमार्टेम करताना अवयव काढले जातात. कारण कोल्ड स्टोरेजमध्ये याला सुमारे २४ ते ३६ तास सहज ठेवता येते.

3 / 5

हृदय मानवाचा महत्वाचा अवयव आहे. ज्याला काढल्यानंतर सहा तासाच्या आत वापर केला पाहिजे. कारण यानंतर हृदयाची काम करण्याची ताकद वेगाने घटू

4 / 5

फुप्फुसाचा वापर देखील कमी वेळेत करायला पाहिजे. या अवयवाचा वापर सहा तासांच्या आत करणे चांगले मानले जाते. मानवाच्या मृत्यूनंतरही हे सात तास सहज काम करु शकते.

5 / 5

मानवी शरीरातील हे अवयव दिर्घकाळ जीवंत राहू शकतात. तुम्हा या अनेक वर्षे त्यांना स्टोअर करतात येते. डॉक्टर यांना टिश्यू बँकमध्ये सांभाळून ठेवतात. ज्यांचा वापर उपचारासाठी केला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us