GK : भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता? त्याची उंची किती आहे?

India GK : भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे. या रांगेत अनेक उंच पर्वत आणि शिखरे आहे. यात हिमालयात भारतातील सर्वात उंच पर्वत आहे, त्याची उंची किती आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

| Updated on: Jan 26, 2026 | 7:56 PM
1 / 5
पर्वताचे नाव: कांचनजंगा हा भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. याची उंची समुद्रसपाटीपासून 8556 मीटर (28169 फूट) इतकी आहे. हा जगातील तिसरा सर्वात उंच पर्वत आहे (माउंट एव्हरेस्ट आणि के-2नंतर)

2 / 5
स्थानिक ठिकाण: हा पर्वत भारताच्या सिक्कीम राज्याच्या सीमेवर आणि नेपाळच्या सीमेवर हिमालयाच्या रांगांमध्ये स्थित आहे. या पर्वतावर नेहमी बर्फ असतो.

3 / 5
नावाचा अर्थ: 'कांचनजंगा' या नावाचा तिबेटी भाषेत 'बर्फाचे पाच खजिने' असा अर्थ होतो. हे पाच खजिने म्हणजे देवाचे सोने, चांदी, रत्ने, धान्य आणि पवित्र पुस्तके यांचे प्रतीक मानले जातात.

4 / 5
धार्मिक महत्त्व: सिक्कीममधील लोक या पर्वताला अत्यंत पवित्र मानतात. या श्रद्धेचा मान राखण्यासाठी, कांचनजंगा सर करणारे गिर्यारोहक अनेकदा शिखराच्या अगदी टोकावर पाऊल न ठेवता थोडे खालीच थांबतात.

5 / 5
कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान: या पर्वताच्या परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी येथे 'कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान' बनवण्यात आले आहे, ज्याला युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.