GK : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता? 99 टक्के लोकांना माहिती नाही

Rich District : महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. मात्र महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 11:23 PM
1 / 5
सर्वात श्रीमंत जिल्हा कोणता : महाराष्ट्रातील आर्थिक स्थिती आणि जिल्ह्यांच्या जीडीपी (GDP) नुसार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा आहे. मुंबई शहर आणि उपनगर मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलतात.

2 / 5
भारताची आर्थिक राजधानी: मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानले जाते. येथील एकूण जीडीपी (GDP) सुमारे 12 लाख कोटी रुपयांच्या आसपास असून, तो महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

3 / 5
प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) आणि अनेक मोठ्या बँकांची कॉर्पोरेट मुख्यालये मुंबई उपनगर जिल्ह्यात आलेह, ज्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भांडवल जमा होते.

4 / 5
औद्योगिक आणि सेवा क्षेत्र: मुंबई हे केवळ व्यापाराचेच नाही तर सेवा क्षेत्राचे (IT, बँकिंग, विमा) मोठे केंद्र आहे. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि न्हावा शेवा (JNPT) मुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर या जिल्ह्याचे वर्चस्व आहे.

5 / 5
सर्वाधिक कर संकलन: संपूर्ण देशातून जमा होणाऱ्या एकूण प्राप्तिकरापैकी (Income Tax) सुमारे 33% आणि सीमा शुल्कापैकी (Customs Duty) 60% वाटा एकट्या मुंबईचा असतो, जे या जिल्ह्याच्या श्रीमंतीचे लक्षण आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us