Chitrangada Singh : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगचा ग्लॅमरस आणि बोल्ड अवतार

चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. पाहा तिटा ग्लॅसरस आमि बोल्ड अवतार.

| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 4:43 PM
1 / 8
देसी बॉईज’, ‘बाजार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री चित्रांगदाने सिंग

2 / 8
चित्रांगदाने दिग्दर्शक सुधीर कुमार यांच्या 2003 मध्ये आलेल्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मोकळे केस आणि स्मोकी मेकअपने चित्रांगदाने तिचा लूक पूर्ण केला आहे. याफोटोत ती प्रचंड ग्लॅमरस दिसतेय.

3 / 8
अभिनेत्री चित्रांगदाने नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 8
यालेटेस्ट फोटोमध्ये चित्रांगदाने काळ्या रंगाचा नेटेड गिल्ट गाउन परिधान केला आहे.

5 / 8
चित्रागंदा सोशल मीडियावर सतत एक्टीव्ह असते. तिचे चाहते ही तिच्या फोटसला लाईक, कमेंटस करत असतात.

6 / 8
 2005 मध्ये ती 'काल में' चित्रपटात झळकली.

7 / 8
 चित्रांगदा सिंह सिनेमातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

8 / 8
चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.