Photo : ‘गोवा इज ऑन’, श्रेया बुगडेचे व्हेकेशन फोटो

अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या गोव्यात धमाल करतेय. (Goa is on, Shreya Bugade's vacation photos)

| Updated on: Feb 13, 2021 | 10:54 AM
1 / 5
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

2 / 5
Photo :  ‘गोवा इज ऑन’, श्रेया बुगडेचे व्हेकेशन फोटो

3 / 5
आता तिनं या गोवा ट्रीपचे आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये श्रेया अगदी स्टायलिश दिसतेय.

5 / 5
हिरव्या रंगाचा या फंकी ड्रेस परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.