
जळगावच्या सराफा बाजारात एकच गर्दी उसळली. एकाएक सोने आणि चांदीच्या किंमती धाडदिशी जमिनीवर आल्या. सोने आणि चांदीत स्वस्ताईचे सत्र आले.

आतापर्यंत रेकॉर्ड मागून रेकॉर्ड करणाऱ्या सोने आणि चांदीने अचानक रिव्हर्स गिअर टाकला. त्यामुळे खबरबात पक्की आहे की नाही, हे तपासण्यासाठी बाजारात गर्दी उसळली.

जळगावच्या सराफ बाजारात नवीन वर्षातील पहिला आठवडा सोन्या चांदीच्या दराची घसरण दिसून आली.

तर चांदीच्या दरात सुद्धा वाढ झाली असून चांदीने पुन्हा 1 लाखांचा आकडा पार केला आहे.

जळगावात सराफ बाजारात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने 98 हजार रूपयांचा आकडा पार केला आहे. जळगावात आठ दिवसात सोन्याच्या दरात 7 हजार 700 रुपयांची वाढ झाली आहे

ग्राहक सोने खरेदी बाबत वेट अँड वॉच भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे . डोनाल्ड ट्रम्प यांच्या ध्येय धोरणांमुळे सोने व चांदीच्या भावात घसरण होत असल्याचं सोने व्यापारी यांनी म्हटलं आहे

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ धोरणाचा परिणाम म्हणून जळगावच्या बाजारात सोनं हे घसरले असल्याचे मानले जात आहेत