AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? या खिचडीचा करा दररोजच्या आहारात समावेश… 

वाढलेले वजन कमी करताना आपल्याकडून अनेकदा मोठ्या चुका होतात. विशेष: दुपारी डाएट केला जात नाही. दुपारच्या वेळी आपण काहीही खातो. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

| Updated on: Feb 16, 2026 | 6:23 PM
Share
बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नसल्याची अनेकांची ओरड असते. त्यामध्येच दुपारच्या जेवणात काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. 

बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहेत. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नसल्याची अनेकांची ओरड असते. त्यामध्येच दुपारच्या जेवणात काय खावे असा प्रश्न अनेकांना पडतो. 

1 / 5
जर वाढलेल्या वजनामुळे तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात महत्वाचे ठरते दुपारचे जेवण. वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात खिचडीचा समावेश करा. 

जर वाढलेल्या वजनामुळे तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात महत्वाचे ठरते दुपारचे जेवण. वजन कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात खिचडीचा समावेश करा. 

2 / 5
मूगडाळीची खिचडी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या खिचडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

मूगडाळीची खिचडी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या खिचडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

3 / 5
दुपारच्या जेवणात खिचडीचा समावेश केल्याने झटपट कमी होईल. हे अत्यंत फायदेशीर ठरते. मूगडाळीची खिचडी शरीरासाठीही फायदेशीर असते.

दुपारच्या जेवणात खिचडीचा समावेश केल्याने झटपट कमी होईल. हे अत्यंत फायदेशीर ठरते. मूगडाळीची खिचडी शरीरासाठीही फायदेशीर असते.

4 / 5
विशेष म्हणजे घरी तुम्ही अत्यंत कमी वेळात ही मूगडाळीची खिचडी बनू शकता. तांदळापेक्षा अधिक मूगडाळ या खिचडीमध्ये टाका, जी फायदेशीर ठरते. 

विशेष म्हणजे घरी तुम्ही अत्यंत कमी वेळात ही मूगडाळीची खिचडी बनू शकता. तांदळापेक्षा अधिक मूगडाळ या खिचडीमध्ये टाका, जी फायदेशीर ठरते. 

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?