AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याने दिला धोका, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाव घसरला, 10 ग्रॅमचा नवा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. असे असतानाच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. त्यामुळे या वर्षभरात काय होणार? असे विचारले जात आहे.

| Updated on: Jan 01, 2026 | 5:52 PM
Share
गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे-चढउतार पाहायला मिळत आहेत. नव्या वर्षात सोन्याचा भाव आणखी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या अंदाजांना चुकीचे ठरवत नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्यासोबतच चांदीचा भावही खाली आला आहे.

1 / 5
नव्या वर्षाच्या म्हणजेच 2026 सालाच्या पहिल्याच दिवशी चांदी आणि सोन्याच्या भावात साधारण घसरण झाली आहे. आज म्हणजेच 1 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,33,151  रुपयांपर्यंत कमी झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार 2025 सालाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,007 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता.

2 / 5
आज हाच 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 जानेवारी रोजी 1,21,966 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत खाली आला आहे. चांदीच्या भावात 2500 रुपयांपेक्षाही जास्त घसरण झाली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव वाढला होता. त्यामुळे आता नव्या वर्षात सोने तसेच चांदीचा भाव वाढणार की कमी होणार? असे विचारले जात आहे.

3 / 5
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनतर्फे जारी केल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या भावात जीएसटी तसेच घडणावळीची फी ग्राह्य धरलेली नसते. त्यामुळे स्थानिक पातळीवर तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यास सोन्याची किंमत जास्त होतो. म्हणूनच तुम्ही सोने खरेदी करायला गेल्यास सर्व गोष्टी विचारूनच पैसे गुंतवा.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.
उल्हासनगरमध्ये महायुतीकडून सगेसोयरे रिंगणात 4 कुटुंबातील 12 जण मैदानात
उल्हासनगरमध्ये महायुतीकडून सगेसोयरे रिंगणात 4 कुटुंबातील 12 जण मैदानात.
पक्षाकडून उमेदवारी नाही म्हणून इच्छुक उमेदवाराचा जुगाड! मुंबईत चर्चा
पक्षाकडून उमेदवारी नाही म्हणून इच्छुक उमेदवाराचा जुगाड! मुंबईत चर्चा.