AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला सोनं घ्यायला! एकाच दिवसात भाव चांगलाच घसरला; 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?

इराण युद्धामुळे सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. आज पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरला आहे. आता सोन्यासाठी तुम्हाला कमी पैसे द्यावे लागणार आहेत.

| Updated on: May 30, 2026 | 4:08 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवरील अस्थिरता अजूनही संपलेली नाही. शेअर बाजारासह भारतातील सराफा बाजारावरही या अस्थिरतेचा परिणाम होत आहे. आज सोने आणि चांदीचा भाव चांगलाच पडला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवरील अस्थिरता अजूनही संपलेली नाही. शेअर बाजारासह भारतातील सराफा बाजारावरही या अस्थिरतेचा परिणाम होत आहे. आज सोने आणि चांदीचा भाव चांगलाच पडला आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे पाचशे रुपयांची तर चांदीच्या दरात प्रती किलोमागे तीन हजार रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली.

2 / 5
सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्याचा दर आता जीएसटी सह 1 लाख 59 हजार 135 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत घसरला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये प्रति एक किलोपर्यंत खाली आला आहे.

3 / 5
गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याने आता ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोन्याचा भाव भविष्यातही अशाच पद्धतीने कमी होणार का? असे विचारले जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असल्याने आता ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोन्याचा भाव भविष्यातही अशाच पद्धतीने कमी होणार का? असे विचारले जात आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा