Todays Gold Rate: सोन्याचा भाव सुस्साट! एका दिवसात वाढला तब्बल… 10 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Todays Gold Rate: सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. जर तुम्ही सोने खरेदीसाठी चालले असाल तर थांबा. पहिले आजच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते पाहा...

| Updated on: Jan 06, 2026 | 4:54 PM
1 / 5
भारतात मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या वस्तूंचा वापर केला जातो. अनेकजण सणासुदीला सोन्याचे दागिने घालतात. मग ते महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातले किंवा मग हातातल्या बांगड्या असोत. सर्व गोष्टी सोन्याच्या असतात. पुरुषांच्या देखील हातातले ब्रेसलेट, गळ्यातली चैन, अंगठ्या सोन्याच्या असतात. पण आता या सोन्याच्या वस्तू बनवणे सर्वसामान्यांना अशक्यच झाले आहे.

2 / 5
गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला देखील भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिवसेंदिवस सोन्या आणि चांदीच्या भावांनी आकाशाला स्पर्श केला आहे.

3 / 5
आजच्या सोन्याचा भाव हा कालच्या भावापेक्षा 800 रुपयांनी वाढला आहे. काल सोन्याचा भाव हा 1600 रुपयांनी वाढले होते. तर काल चांदीचे भाव हे 4 हजार रुपयांची वाढले होते. ते आज पुन्हा 4 हजार रुपयांची वाढले आहे.

4 / 5
सोन्याचा आजचा 10 ग्रॅमचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 41 हजार 110 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे एक ग्रॅम सोन्याचा भाव हा जवळपास 14 ग्रॅमसच्या आसपास आला आहे. काल सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 39 हजार 668 होते. आज या दराच चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

5 / 5
तर आजचे चांदीचे दर हे 4 हजार रुपयांची वाढले आहेत. काल देखील चांदीचे दर 4 हजार रुपयांनी वाढले होते. आज चांदी दर जीएसटीसह 2 लाख 53 हजार 380 रुपयांवर पोहोचले आहेत. काल हेच दर जीएसटीसह 2 लाख 47 हजार 200 रुपयांवर होते.