Gold Price : धाड.. धाड.. कोसळले सोने, सराफा बाजारात खळबळ, थेट उच्चांकापेक्षा 53 हजारांनी सोने..

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सराफा बाजारात खळबळ उडाली असून सात दिवसांमधील निच्चांक सोन्याने गाठला आहे.

| Updated on: Nov 16, 2026 | 10:12 AM
1 / 5
मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावाता मोठे फेरबदल झाले आहेत. सोन्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली.

मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. त्यातच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावाता मोठे फेरबदल झाले आहेत. सोन्याच्या भावात पुन्हा मोठी घसरण झाली.

2 / 5

दिवाळीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ होईल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडताना दिसत आहे. जानेवारी महिन्यात उच्चांक सोन्याने गाठला होता. आता धाड धाड सोन्याचे भाव कोसळत आहेत.

3 / 5

16 नोव्हेंबर 2026 रोजी राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 37 हजार 760 रूपये झाला. 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 26 हजार 290 झाला.

4 / 5

मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 37 हजार 610 झाला तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1 लाख 26 हजार 140 रूपये प्रति 10 ग्रॅम झाला. चेन्नई येथेही आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 38 रूपये प्रति 10 ग्रॅम.

5 / 5

सोन्याच्या दर सातत्याने घसरताना दिसत आहे. त्यातच सोने पुन्हा घसरले आहे. उच्चांकापेक्षा सोन्याचे दर 53 हजारांनी पेक्षाही अधिक घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने कोसळले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us