Gold Silver Price Today : धाड धाड कोसळले सोन्याचे भाव, लगेचच आजच करा सोने खरेदी, तब्बल..
Gold Silver Price Today : इराण आणि अमेरिका युद्धापासून सोन्याचे दर कमी अधिक होत आहेत. त्यातच आता पुन्हा सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. सोने आणि चांदीच दर घसरले आहेत.

इराण आणि अमेरिका युद्धापासून सोने आणि चांदीच्या भावात सतत चढउतार बघायला मिळतोय. त्यातच युद्ध पेटले होते, त्यावेळी सोन्याचे भाव घसरले आणि पुन्हा वाढले. आता सोने धडाम पडताना दिसतंय.
आज गणरायाचे आगमन झाले. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे, त्याच पार्श्वभूमीवर सोन्याचे भावात मोठी घसरण झाली. सोन्याचे चांगलेच कोसळले आहे. या आठवड्यात सोन्याला घसरण लागली आहे.
आज 14 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला सोन्याच्या भागात घसरण झाली. मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू यांसारख्या शहरांमध्येही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात घट झाली होती.
24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 220 रुपयांची तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 200 रुपयांची घसरण झाली होती. जर तुम्ही सण-उत्सवाच्या निमित्ताने आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
हीच योग्य वेळ सोने खरेदी करण्याची आहे. सरकारकडून सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, सोन्याचे दर घसरताना दिसत असून तात्काळ सोने खरेदी करा.