Gold Rate : सोन्याने यावेळी चकित केलं, चांदीचा भाव थेट 1000 रुपयांनी वाढला, वाचा नवा भाव काय?

तर चांदीचा दर एक हजार रुपयांच्या वाढीनंतर जीएसटी सह 1 लाख 95 हजार 700 रुपये एवढा झालाय. सणासुदीचा काळ संपल्यानंतर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव वाढणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Nov 10, 2026 | 7:45 PM
1 / 5
सोने आणि चांदीच्या बाजारात चढउतार होत असतात. सोन्याचा सणासुदीच्या काळातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसली. आता सोने तसेच चांदीचा नवा भाव आला आहे.

सोने आणि चांदीच्या बाजारात चढउतार होत असतात. सोन्याचा सणासुदीच्या काळातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत कधी वाढताना तर कधी कमी होताना दिसली. आता सोने तसेच चांदीचा नवा भाव आला आहे.

2 / 5

जळगाव ही सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते. आज जळगावमधील सराफा बाजारात सोन्याच भाव स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. चांदीचा भाव मात्र वाढला आहे.

3 / 5

आज सोन्याचा दर स्थिर आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा दर जीएसटी सह 1 लाख 47 हजार 084 रूपयांवर स्थिर राहिला.

4 / 5

तर चांदीचा दर एक हजार रुपयांच्या वाढीनंतर जीएसटी सह 1 लाख 95 हजार 700 रुपये एवढा झालाय. सणासुदीचा काळ संपल्यानंतर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव वाढणार की कमी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5

दरम्यान, सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करताना जागतिक बाजाराची स्थिती लक्षात घ्यावी. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सोन्यात गुंतवणूक करावी, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us