सोनं घ्यावं की नाही? पुन्हा भाव प्रचंड वाढला; 10 ग्रॅमसाठी आता लागणार…वाचा नवा भाव

इंडियन बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा भाव 151140 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाला आहे. म्हणजेच सोन्याच्या भावात एप्रिल महिन्यापासून साधारण 2783 रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचाही भाव वाढला आहे.

| Updated on: May 08, 2026 | 6:03 PM
1 / 5
देशभरात सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहेभाव. सध्या सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत सोन्याचा भाव वाढला आहे. चांदीच्या भावानेही एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा नवा भाव काय ते जाणून घेऊ या...

2 / 5
इंडियन बुलियन मार्केटमध्ये सोन्याचा भाव 151140 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत झाला आहे. म्हणजेच सोन्याच्या भावात एप्रिल महिन्यापासून साधारण 2783 रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचाही भाव वाढला आहे. इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोशिएशनच्या रिपोर्टनुसार आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 151140 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

3 / 5
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 138444 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 113355 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 14 कॅरेट सोन्याचा भाव 88417 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा भाव 97 रुपयांनी वाढला आहे.

4 / 5
चांदीचा भावदेखील 255200 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गुरुवारी चांदीचा भाव 251385 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच एकाच दिवसात चांदीचा भाव तब्बल 3815 रुपयांनी वाढला आहे. 4 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 148357 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us