AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : चांदीचा भाव 16,600 रुपयांनी घसरला, सोन्याचा भावही क्रॅश, आता 10 ग्रॅमची किंमत…

सोने आणि चांदीच्या भावात आज घसरण झाली आहे. चांदी एकाच दिवसात 16,600 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे आता सोनं आणि चांदी कमी रक्कम देऊन खरेदी करता येणार आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 9:23 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. इराणचे युद्ध तसेच भारतीय बाजारातील चढउतार यामुळेच सोन्याच्या भावात सध्या चढउतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याचा तसेच चांदीचा भाव घसरला आहे.

1 / 5
सोने आणि चांदीच्या भावात आज घसरण झाली आहे. चांदी एकाच दिवसात 16,600 रुपयांनी घसरली आहे. शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेपर्यंत कमोडिटी मार्केट बंद होईपर्यंत चांदीचा हा भाव 16,000 रुपयांपर्यंत घसरला होता.

2 / 5
सोन्याच्या भावातही 4000 रुपयांपर्यंत घसरण झाली होती. एमसीएक्सवर सोन्याचा भाव घसरल्यानंतर भारतीय सराफा बाजारातही सोनं आणि चांदीचा भाव कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मल्टी कमोडिटी मार्केटवर सोन्याचा भाव 3947 रुपयांनी घसरून 1,55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी झाला.

3 / 5
 तर चांदीचा भावही 16,595 रुपयांनी घसरून 2,48,201 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. जागतिक बाजारातही सोन्याचा भाव 3.4  टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान, इराणच्या युद्धामुळे सोन्याच्या  भावात ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान