AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : एका दिवसात सोनं तब्बल 3800 रुपयांनी वाढलं, आता नवा भाव थेट….वाचून बसेल धक्का!

सोन्याचा भाव 13 जानेवारी रोजी चांगलाच वाढला आहे. हा भाव वाढल्याने आता सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. मुंबईतही सोन्याचा भाव वाढला आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 7:19 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळतो आहे. कधी या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होत आहे. तर कधी सोन्याचा भाव कमी होताना पाहायला मिळतोय. दरम्यान, आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 12 जानेवारी रोजी हाच भाव 1,42,150 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच  13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
सोन्याच्या 100 ग्रॅमचा हिशोब करायचा झाला तर 12 जानेवारीच्या तुलनेत 13 जानेवारी रोजी हा भाव 3800 रुपयांनी वाढला आहे. 13 जानेवारी रोजी हा भाव 14,25,300 रुपये प्रति 100 ग्रॅम रुपये आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 14,21,500 प्रति 100 रुपये होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
22 कॅरेट सोन्याचा भाव 13 जानेवारी रोजी 1,30,650 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 1,30,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. मुंबईमध्ये 13 जानेवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 14,253 रुपयांवर पोहोचला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.