AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोन्याचा भाव पुन्हा वाढला, 10 ग्रॅमसाठी लागणार तब्बल…वाचा नेमका भाव काय?

सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 1 हजार तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

| Updated on: Sep 08, 2026 | 9:32 PM
Share
Gold Rate Today : सोनं हा लोकांच्या खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. अंगावर सोन्याचे दागिने परिधान करणं अनेकांना खूप आवडतं. म्हणूनच सोनं कितीही महाग असलं तरीही सराफा बाजारात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढउतार दिसतोय. सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होतोय. आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढउतार दिसतोय. सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होतोय. आज पुन्हा एकदा चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

2 / 5
सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 1 हजार तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याच्या दरात 1 हजार तर चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

3 / 5
सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 075 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे.

सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 57 हजार 075 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?