जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीत तुफान; ग्राहकांच्या खिशावर संक्रांत

Jalgaon Gold And Silver Price Today : मकर संक्रांतीला सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीत तुफान आले. ग्राहकांच्या खिशावर यामुळे संक्रांत आली आहे.

| Updated on: Jan 14, 2025 | 12:10 PM
1 / 6
जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीचा महागाईचा पतंग आकाशी गेला आहे. मकर संक्रांतीला मौल्यवान धातुची खरेदी महागली आहे. ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली आहे.

2 / 6
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर हे जीएसटी सह 83 हजार रुपये तर चांदीचे दर हे 96 हजार रुपयांवर पोहचले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली.

3 / 6
गेल्या चार दिवसात जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जळगावच्या सराफ बाजारात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली.

4 / 6
तर दुसरीकडे गेल्या महिन्यात मनापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार कायम असल्यामुळे सुवर्ण नगरीतील ग्राहक संभ्रमात असल्याचे  पाहायला मिळत आहे.

5 / 6
नवा विषाणू आणि शेअर बाजारातील मोठी घसरण याचा सोन्या-चांदी दरावर परिणाम होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

6 / 6
 ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.