AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : सोनं झालं खूपच स्वस्त, तब्बल 8200 रुपयांनी पडला भाव, 10 ग्रॅमसाठी आता फक्त…

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचा भाव चांगलाच वाढत होता. परंतु आता या मौल्यवान धातूचा भाव धडकन खाली आला आहे. त्यामुळे सामान्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: Jan 15, 2026 | 5:56 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोन्याचा भाव लवकरच दीड लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता सामान्यांना दिसाला मिळाला आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. सोन्याचा भाव कमी झाल्याने आता सामान्यांची त्यांची दागिने तयार करण्याची हौस पूर्ण होऊ शकते. प्रत्येक 100 ग्रॅममागे सोन तब्बल 8200 रुपयांनी कमी झालं आहे.

2 / 5
24 कॅरेट सोन्याचा विचार करायचा झाल्यास एक ग्रॅम सोन 82 रुपयांनी कमी झालं असून सध्या एक ग्रॅम सोन्याचा भाव 14,318 रुपये झाला आहे. 14 जानेवारी रोजी हाच भाव 14,400 रुपये होता. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,180 रुपयांवर पोहोचला आहे.

3 / 5
24 कॅरोट सोन्याचा 14 जानेवारी रोजी हा भाव 1,44,000 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने 820 रुपयांनी कमी झाले आहे. 100 ग्रॅम सोन्याचा विचार करायचा झाल्यास आजचा भाव 14,31,800 रुपये आहे. कालच्या तुलनेत हा भाव 8200 रुपयांनी कमी आहे.

4 / 5
22 कॅरेट सोन्याचा भावही कमी झाला आहे. 1 ग्रॅम सोने 13,125 रुपयांपर्यंत खाली आले आहे. 14 जानेवारी रोजी हा भाव 13,200 रुपये होता.  10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,250 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. हाच भाव 14 जानेवारी रोजी 1,32,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

5 / 5
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
मतदान केंद्राबाहेरच पैशांचे वाटप; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ.
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल
निवडणुकीदरम्यान FB पोस्ट व्हायरल; अपर्णा डोकेंच्या पतीवर गुन्हा दाखल.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? आचारसंहिता भंगावरून राऊतांची टीका.
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर...
गणेश नाईक यांच्या मतदानासाठी एकच धावपळ, तासाभराच्या धावपळीनंतर....
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी
जुनी स्क्रिप्ट बदलण्याची गरज, विरोधकाकडून निकालापूर्वीच पराभवाची तयारी.
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप
शाई पुसण्यावरून राजकारण तापलं, मार्कर पेनाच्या वापरावर ठाकरेंचा आक्षेप.
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ
धारावीत मशाल बटण दबतच नाहीये? माहिती समोर येताच मतदारांत मोठा गोंधळ.
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी
रूदाली तर उद्या आता प्रॅक्टिस सुरू, चित्रा वाघ यांची ठाकरेंना टोलेबाजी.
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले
भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदे सेना आणि ठाकरे सेना भिडले.
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर
शाई पुसली चूक कोणाची? निवडणूक आयोगानं मतदारांवर फोडलं खापर.