बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, मोठी भरती प्रक्रिया, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
1 / 5

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलीच अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मोठी संधी आहे.
2 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 200 पदांसाठी होत आहे.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मार्च 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
4 / 5

upsssc.gov.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. 15 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
5 / 5

असिस्टेंट स्टोर कीपर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
Follow Us