
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. यासोबतच पेरू खाल्ल्याने तणाव कमी होतो.

Guaपेरूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्याने तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. जे तुम्हाला वजन वाढण्यापासून रोखण्यास मदत करतेva

पेरूमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्यामुळेच डायबिटीजच्या रुग्णांसाठी पेरू हा रामबाण उपाय ठरतो.

पेरू हे व्हिटॅमिन-ए, सी, फोलेट, जस्त आणि तांबे यांसारख्या गुणधर्मांचा खजिना आहे. म्हणूनच ज्यांचे डोळे कमी वयात कमजोर होऊ लागतात त्यांच्यासाठी पेरूचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.