Happy Birthday Aaradhya : बेबी बच्चनचा वाढदिवस, आजोबांकडून खास शुभेच्छा

आज आराध्याचा वाढदिवस आहे.अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Birthday to Aaradhya, wishes from grandfather)

| Updated on: Nov 16, 2020 | 11:50 AM
1 / 8
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनचा आज  9 वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 8
अमिताभ बच्चन यांनी आराध्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या लहानपणापासूनच्या फोटोचा कोलाज त्यांनी बनवला आहे. या कोलाजमध्ये तिचा वर्ष 1 ते 9 वर्षापर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

3 / 8
आराध्याच्या या फोटोला त्यांनी, 'हॅपी बर्थडे आराध्या.. ऑल माय लव' असं कॅप्शन दिलं आहे.

4 / 8
कोरोना परिस्थितीमुळे यावर्षी आराध्याची बर्थडे पार्टी साध्या पद्धतीनं करण्यात येणार आहे.

5 / 8
आराध्या घरातील अत्यंत लाडकी मुलगी आहे. अमिताभ बच्चन हे तिच्यासोबत नेहमीच फोटो शेअर करत असतात.

6 / 8
आराध्या ही अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आहे.

7 / 8
अमिताभ बच्चन आणि आराध्या एकमेकांसोबत नेहमी धमाल करत असतात.

8 / 8
हे दोघंही एकमेकांसोबत उत्तम बॉन्ड शेअर करतात.