
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत पोहचवणाऱ्या सनीनं व्हॅलेंटाईन डेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काही फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑरेंज कलरच्या ट्रॅकसूटमध्ये सनीनं हे हटके फोटो शेअर केले आहेत.

ड्रेसवर मॅचिंग छत्री कॅरी करत सनीनं हे फोटोशूट केलं आहे.

एवढंच नाही तर सनीनं तिच्या नवऱ्यासोबत व्हॅलेंटाईन डे अगदी हटके अंदाजात साजरा केला आहे.

या डेट नाईटचे फोटोसुद्धा सनीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.