
हार्दीक पांड्या सद्या टीम इंडियाच्या विश्वचषकाच्या टीममध्ये आहे. दोन दिवसापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे.

टीम इंडियाचे खेळाडू सद्या तिथं कसून सराव करीत आहेत. तिथले सराव करीत असतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

हार्दीक पांड्याला तिथं गेल्यापासून त्याच्या बायकोची आठवण होत आहे. कारण त्याने इंन्स्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने बायकोची आठवण होत असल्याचं म्हटलं आहे.

काही फोटो सुद्धा पांड्याने शेअर केले आहेत

मागच्या काही दिवसांपासून हार्दीक पांड्या चांगली कामगिरी करत असून विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी शक्यता आहे.