पैसे तयार ठेवा! 25 जूनला वर्षातील सर्वात मोठा IPO खुला होणार

वर्षातील सर्वात मोठा आयपीओ 25 जूनला सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओच्या एका लॉटसाठी 14 ते 15 हजार रुपयांचा निधी लागू शकतो.

| Updated on: Jun 22, 2025 | 7:23 PM
1 / 5
23 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात 12 कंपन्या आयपीओ आणणार आहेत. यापैकी 5 आयपीओ मेनबोर्ड सेगमेंटमध्ये आणि 7 आयपीओ एसएमई सेगमेंटमध्ये लाँच केले जाणार आहेत.

2 / 5
एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वर्षातील सर्वात मोठा आयपीओ लाँच करणार आहे. कंपनी या इश्यूद्वारे 12,500 कोटी रुपये उभारणार आहे.

3 / 5
ipo

ipo

4 / 5
एचबीडी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आयपीओसाठी प्राइस बँड 700 ते 740 रुपये प्रति शेअर असणार आहे. यामध्ये 20 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. यासाठी 14- ते 15 हजार रुपयांचा निधी लागू शकतो.

5 / 5
एचडीबी फायनान्शियल ही कंपनी 2 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण करणार आहे.