शेअर मार्केट
शेअर मार्केट म्हणजे जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री होतात. याला स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट देखील म्हणतात. या बाजारात, गुंतवणूकदार कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांच्या किमती वाढल्यास नफा मिळवतात.
अल्पावधीत गुंतवणूक केल्यानंतरही बंपर रिटर्न, ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा
अल्प मुदतीच्या गुंतवणुकीतून 1 ते 3 वर्षात चांगला नफा मिळू शकतो. मुदत ठेवी, बचत खाते, लिक्विड फंड आणि कॉर्पोरेट बाँड हे सुरक्षित पर्याय आहेत.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Nov 15, 2025
- 10:07 pm
IPOs Subscription Rate: सगळं सोडा, गुंतवणूकदार इकडे वळाले, जाणून घ्या
IPO मार्केटमध्ये आता ट्रेंड बदलत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, जिथे मोठ्या आयपीओला सबस्क्रिप्शनसाठी संघर्ष करावा लागत असे, आता त्यांना आरामात मल्टीप्लायर सबस्क्रिप्शन मिळत आहे.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Nov 15, 2025
- 2:29 am
Share Market: गुंतवणूकदार मालामाल होणार, ही कंपनी एकावर 1 शेअर फ्री देणार
Bonus Share: Sampre Nutritions Ltd कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर्स या आठवड्यात एक्स-बोनस आणि एक्स-स्प्लिटमध्ये व्यवहार करणार आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Nov 9, 2025
- 9:34 pm
SIP Investment : एसआयपी करताना फक्त या गोष्टींची घ्या काळजी, मिळेल भरपूर नफा!
एसआयपी हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीमध्ये कमी जोखीम असते. मात्र योग्य अभ्यास करून एसआयपी केल्यास तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 28, 2025
- 8:24 pm
Share Market : 1 लाखाचे झाले 12 कोटी, 5 वर्षांत करोडपती बनवणाऱ्या बाहुबली स्टॉकची चर्चा!
शेअर बाजारात काही शेअर तुम्हाला भरपूर परतावा देतात. सध्या अशाच एका शेअरची सगळीकडे चर्चा होत आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त पाच वर्षांत करोडपती केले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 10, 2025
- 7:07 pm
करोडपती बनण्याचा फॉर्म्युला सापडला, पैसे बँकेत ठेवण्याऐवजी ‘या’ ठिकाणी करा गुंतवणूक
आपण सर्वजण करोडपती बनण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत महत्वाची माहिती देणार आहोत.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 10, 2025
- 3:42 pm
Share Market: पैसे कमावण्याची संधी! पुढच्या आठवड्यात ‘या’ 10 कंपन्यांचे IPO येणार
या आठवड्यात 10 कंपन्यांचे IPO येणार आहेत. यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हे आयपीओ कोणते आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 20, 2025
- 3:46 pm
शेअर बाजाराच्या नादात गमावले 55 लाख, ऑप्शन ट्रेडिंग किती धोकादायक? वाचा…
एका तरुणाने शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करून 55 लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आली आहे. ऑप्शन ट्रेडिंग काय आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 18, 2025
- 11:01 pm
Mulitbagger Share : चारच दिवसात पैसा डबल; या शेअरने बाजारात आणले तुफान, तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
MP Materials Stock Doubles : दुर्मीळ धातू शोधणाऱ्या कंपनीने जोरदार मुसंडी मारली. गेल्या चार दिवसात या कंपनीने दुप्पट परतावा दिला. बाजार तळ्यातमळ्यात असतानाच या शेअरने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 17, 2025
- 10:41 am
गुंतवणूकदार मालामाल! एका लाखाचे बनवे 11 लाख झाले, ‘हा’ शेअर बनला रॉकेट
आज आपण अशा एका शेअरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने एका वर्षापेक्षा कमी काळात गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 13, 2025
- 9:31 pm
50 पैशांचा शेअर पोहोचला 46 रुपयांवर, 25 महिन्यांत गुंतवणूकदार बनले कोट्याधीश
एक मल्टीबॅगर स्टॉक गेल्या काही दिवसांपासून दररोज अप्पर सर्किट सेट करत आहे, त्यामुळे या शेअरचे गुंतवणूकदार मालामाल बनले आहेत. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 7, 2025
- 4:47 pm
मालामाल बनण्याची संधी! 7 जुलैला ‘हा’ IPO खुला होणार, वाचा…
तुम्ही आयपीओ खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. 7 जुलैला ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचा आयपीओ खुला होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Jul 4, 2025
- 6:20 pm
पैसे कमावण्याची संधी! ‘ही’ कंपनी 3000 कोटी रुपयांचा IPO आणणार, वाचा सविस्तर
रिन्यूएबल एनर्जी कंपनी ज्युनिपर ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jun 30, 2025
- 10:24 pm
देशातील सर्वात श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात? सीक्रेट आलं समोर
आपल्या देशातील श्रीमंत लोक पैसे कुठे गुंतवतात हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती सांगणार आहोत.
- बापू गायकवाड
- Updated on: Jun 29, 2025
- 11:00 pm
Share Market: गुंतवणूकदारांवर पडला पैशांचा पाऊस, 1 लाखाचे बनले सव्वा 3 कोटी
जागतिक पातळीवर युद्धस्थिती निर्माण झाल्याने भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे.मात्र काही असे शेअर्स आहेत, ज्यामुळे काहीजण मालामाल बनले आहेत.
- बापू गायकवाड
- Updated on: Jun 28, 2025
- 5:15 pm