Photo Gallery | पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखी व मायग्रेनचे प्रमाण अधिक ; संशोधनात धक्कादायक कारण आले समोर

| Updated on: Apr 13, 2022 | 3:05 PM

वैज्ञानिक लार्स जैकब याच्या म्हणण्यानुसार मायग्रेनचा त्रास सर्वाधिक काळ सर्वाधिक काळ राहत असल्याचे समोर आले आहे. महिन्यातील जवळपास १५ दिवस हा त्रास राहू शकतो. त्यामुळे यावर योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे. महिलांवर जबाबदारी अधिक असल्याने यावर उपाय शोधणे आवश्यक आहे.

1 / 4
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये  डोकेदुखीची  व मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.  वैज्ञानिकांनी  केलेल्या संशोधनानुसार महिन्यातील 15 दिवस 6 महिलांना डोकेदुखीचा  त्रास जाणवतो. याउलट पुरुषांमध्ये हे प्रमाण 2.9 इतके आहे. तर मायग्रेनचे प्रमाण याच्या दुप्पट आहे.
नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी  येथील  वैज्ञानिकांनी केला आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखीची व मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार महिन्यातील 15 दिवस 6 महिलांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. याउलट पुरुषांमध्ये हे प्रमाण 2.9 इतके आहे. तर मायग्रेनचे प्रमाण याच्या दुप्पट आहे. नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील वैज्ञानिकांनी केला आहे.

2 / 4
संशोधकांच्या म्हणण्यानुसार 17 टक्के महिला मायग्रेनचा त्रास जाणवत आहे. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 8.6 टक्के आहे. मायग्रेन हा डोके  दुखीचाच एक प्रकार आहे. मायग्रेमध्ये व्यक्तीच्या  डोक्याचा अर्धा भाग दुखतो. या डोके दुःखीचा  परिणाम डोळ्यावर नजरेवरही होऊ शकतो. मायग्रेन पीडित असलेले रुग्ण  तीव्र . प्रकाश  व मोठा आवाजाच्या बाबतीत अधिक सिन्सेटिव्ह असलेले पाहायला मिळते

3 / 4
महिलांमध्ये  मायग्रेनचे  प्रमाण अधिक असण्याचे  कारण समोर आले आहे.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार महिलांमध्ये  होणाऱ्या हार्मोनल बदल  हे एक  मारयग्रेनचे कारण आहे. एस्ट्रोजन हार्मोन्समध्ये होणाऱ्या  चढ- उतारामुळे हे प्रमाण  वाढत आहे. या दुखण्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या त्रासामुळे अनेक महिला सशक्तपणे  की काम करू शकत नाहीत.

4 / 4