AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका झटक्यात लखपती व्हायचंय? प्रत्येक महिलेला ‘या’ गोष्टी माहीतच हव्या, तिसरी तर…

आजच्या काळात महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची प्रचंड गरज आहे... पण आपल्याकडे असलेले पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे हे फार महिलांना माहिती देखील नसेल... अशात जाणून घ्या सरकार आणि बँकांकडे कोणत्या विशेष योजना आहेत, ज्यामुळे योजनांचा उत्कृष्ट परतावा आणि इतर अनेक फायदे महिलांना होऊ शकतात.

| Updated on: Mar 08, 2026 | 1:43 PM
Share
बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी (एनबीएफसी) बाजारातील चढउतारांपासून दूर सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. महिलांसाठी विशेष एफडी योजना अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये कोणताच धोका नसतो... 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध महिलांसाठी हे अधिक फायदेशीर आहे, कारण त्यांना सामान्य लोकांच्या तुलनेत 0.05 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) देखील त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

1 / 5
भारत सरकारचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) हा देखील गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. योजनेच्या मुदतपूर्तीचा कालावधी 5 ते 10 वर्षे आहे, या योजनेत तुम्हाला तुमच्या रकेमवर 7.7 टक्के व्यजदर मिळू शकतो... एवढंच नाही तर, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा महिलांसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे. त्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा आहे आणि सरकार यावर उत्कृष्ट व्याज देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत मिळणारा संपूर्ण परतावा पूर्णपणे करमुक्त आहे.

2 / 5
जर तुम्हाला दरमहा थोडीशी रक्कम वाचवून एक महत्त्वाचा निधी उभारायचा असेल, तर म्युच्युअल फंडमधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हे सर्वात प्रभावी साधन आहे. दरमहा थोड्या प्रमाणात रक्कम दीर्घ कालावधीसाठी गुंतवून, तुम्ही कालांतराने उत्कृष्ट परतावा मिळवू शकता.

3 / 5
जर तुमची मुलगी 10 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल, तर तिच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि उच्च शिक्षणासाठी सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा (SSY) अधिक चांगले असं काहीही नाही.  आई - वडील तिच्या नावाने खाते उघडू शकतात... ही दीर्घकालीन सरकारी बचत योजना सध्या 8.2 टक्के वार्षिक व्याजदर देते. ज्यामुळे ती मुलींसाठी एक परिपूर्ण गुंतवणूक योजना बनते आणि त्यांचं शिक्षण देखील चांगलं होतं...

4 / 5
सोनं महिलांसाठी खास आकर्षन आहे... सोन्यावरील महिलांचं प्रेम आज सर्वांना माहिती आहे. सोने तिजोरीत साठवण्याऐवजी, डिजिटल सोने, गोल्ड ईटीएफ (ईटीएफ) आणि सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स (एसजीबी) मध्ये गुंतवणूक करणे अधिक लोकप्रिय झाले आहे. सोन्याची किंमत वाढल्यावर  साठवणूक किंवा देखभालीची आवश्यकता नसते आणि गुंतवणूकदारांना थेट आणि सुरक्षित परतावा मिळतो.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार