Eating Healthy Day 2022: जेवल्यानंतर ‘या’ चुका कधीही करू नका

| Updated on: Nov 02, 2022 | 5:00 PM

1 / 5
दरवर्षी 2 नोव्हेंबर रोजी Eating Healthy Day साजरा केला जातो. पोषक व आरोग्यदायी अन्न खाण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर जेवणानंतर लगेचच कोणत्या गोष्टी करणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.

2 / 5
झोपणे - खाल्ल्यानंतर लगेच झोपू नये. हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जेवण आणि झोप यामध्ये  किमान 2 तासांचे अंतर असावे. जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा आणि ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

3 / 5
आंघोळ करणे - जेवल्यानंतर कधीही लगेच आंघोळ करू नये. याचा आपल्या पचनसंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणं टाळावे.

4 / 5
निकोटिन - बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर चहा, कॉफी पिण्याची किंवा धूम्रपान करण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील निकोटिनचे प्रमाण वाढते.

5 / 5
पाणी पिणे - जेवल्यानंतर अनेकदा खूप तहान लागते. पण जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. असे केल्याने अन्न पचत नाही. जेवणानंतर सुमारे 2 तासांनी पाणी प्यावे.