AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे 1 लाख डॉलर पाकिस्तानात किती होतील ? धक्कादायक आकडा पाहा

तुम्हाला माहिती आहे का 1 लाख अमेरिकन डॉलरची किंमत पाकिस्तानी रुपयात किती होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे. त्यामुळे पाकिस्तानाच रुपया घसरलेला आहे. त्यामुळे एक लाख अमेरिकन डॉलरचे तिकडे किती होतात याचा आकडा धक्कादायक आहे.

| Updated on: Dec 22, 2025 | 11:55 PM
Share
 परकीय चलनाचे दर सतत बदलत असतात. खास करुन डॉलर आणि भारतीय, पाकिस्तानी रुपयांच्या विनिमय दराकडे लोकांचे लक्ष असते.

परकीय चलनाचे दर सतत बदलत असतात. खास करुन डॉलर आणि भारतीय, पाकिस्तानी रुपयांच्या विनिमय दराकडे लोकांचे लक्ष असते.

1 / 5
परंतू तुम्हाला माहिती आहे का एक लाख अमेरिकन डॉलर किती पाकिस्तानी रुपयांच्या बरोबर आहेत. चला तर पाहूयात...

परंतू तुम्हाला माहिती आहे का एक लाख अमेरिकन डॉलर किती पाकिस्तानी रुपयांच्या बरोबर आहेत. चला तर पाहूयात...

2 / 5
जर 1 लाख अमेरिकन डॉलरचा विचार केला तर ,सध्या 1 डॉलर = 279.87 PKR च्या बरोबर आहे. त्यानुसार  1 लाख डॉलर = 1,00,000 x 279.87 PKR = 2,79,87,000 पाकिस्तानी रुपये होतील. म्हणजेच  1 लाख अमेरिकी डॉलर पाकिस्तानमध्ये सुमारे  2.79 कोटी पाकिस्तानी रुपयांच्या समान होतील.

3 / 5
डॉलर जगातील मजबूत आणि स्थिर चलनापैकी एक मानले जाते. तसेच पाकिस्तानी रुपयांची किंमत डॉलरच्या तुलनेत सारखी कमी जास्त होत असते. आर्थिक स्थिती, राजकीय अस्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याचा विनिमय दरावार परिणाम होतो.

4 / 5
जर पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत असेल तर पाकिस्तानी रुपयाचे मूल्य स्थिर राहते.मात्र, कमकुवत आर्थिक निर्देशकांमुळे रुपया घसरू शकतो. उच्च चलनवाढ किंवा व्याजदरातील बदल डॉलर आणि रुपयांमध्ये अंतर तयार करतात.एक डॉलरची किंमत सध्या 280.20 पाकिस्तानी रुपये एवढी आहे.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी